Yamaha ची AEROX-E ही स्पोर्टी इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच लाँच होणार आहे. कंपनीने भारतासाठी विकसित केलेली ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
Picture Credit: Pinterest
AEROX 155 सारखाच मॅक्सी-स्कूटर लूक मिळतो. नवीन व्हाईट-ग्रीन कलर स्कीम आणि EV डिझाइन यामुळे ती वेगळी दिसते.
Picture Credit: Pinterest
या स्कूटरमध्ये 9.4kW BLDC मोटर आणि 48Nm टॉर्क दिला आहे. त्यामुळे वेगवान राइडिंगचा अनुभव येईल.
Picture Credit: Pinterest
दोन रिमूव्हेबल 3kWh बॅटरी पॅकसह कंपनीने 106 किमीपर्यंतची रेंज आहे.
Picture Credit: Pinterest
TFT डिस्प्ले, Bluetooth कनेक्टिव्हिटी, Navigation, Call/SMS Alerts आणि Mobile App सपोर्ट यांसारखे आधुनिक फीचर्स मिळतात.
Picture Credit: Pinterest
Eco, Standard आणि Power असे तीन Riding Modes दिले आहेत. Boost Mode मुळे ओव्हरटेक करताना अतिरिक्त पॉवर मिळते.
\Picture Credit: Pinterest
दोन्ही चाकांना Disc Brakes, Single-Channel ABS आणि Tubeless Tyres यामुळे सुरक्षित राइडिंगचा अनुभव मिळतो.
Picture Credit: Pinterest
Yamaha AEROX-E ची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹2.90 लाख असून लाँचनंतर अंतिम किंमत जाहीर होईल.
Picture Credit: Pinterest
लाँचनंतर Yamaha AEROX-E ची स्पर्धा प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर्सशी होणार असून स्पोर्टी परफॉर्मन्स शोधणाऱ्यांसाठी हा एक वेगळा पर्याय ठरू शकतो.
Picture Credit: Pinterest