www.navarashtra.com

Published Dev 28,  2024

By  Dipali Naphade

चिया सीड्स ते हळद 2024 मधील 9 प्रसिद्ध पदार्थ

Pic Credit -   iStock

लवकरच नवेवर्ष सुरु होणार असून 2024 मध्ये कोणते 9 पदार्थ सुपरफूड्स म्हणून प्रसिद्ध झाले जाणून घ्या

सुपरफूड्स

फायबर, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, मिनरल्स आणि प्रोटीनयुक्त आळशीने 2024 मध्ये प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात आपली जागा निर्माण केली

आळशी

यावर्षी चिया सीड्सची जास्तच क्रेझ दिसून आली, जे पोषक तत्वाचे पॉवरहाऊस मानले जाते. यात अँटीऑक्सिडंट्स, फायबर, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आढळते

चिया सीड्स

2024 मधील फिटनेस साहित्यात भोपळ्याचे बी अधिक खास ठरले. हेल्दी इटिंगवर लक्ष केंद्रित करताना भोपळ्याच्या बियांचा अधिक वापर झाला

भोपळ्याच्या बिया

अँटीऑक्सिडंट्सयुक्त मशरूम व्हेजिटेरियन लोकांसाठी वरदान ठरले आहे. ड्राय स्नॅक्सपासून जेवणापर्यंत सर्व ठिकाणी याचा वापर झाला

मशरूम

हळदीत अँटीइन्फ्लेमेटरी गुण असून अनेक आजारांवर ही गुणकारी ठरत असल्याने याचा अधिक वापर होतो

हळद

.

आपल्या हाय विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणांनी युक्त असणारे बाओबाब अधिक प्रसिद्ध झाले

बाओबाब

.

पोटॅशियम, फोलेट, विटामिन सी आणि के गुणांनी युक्त अवाकाडो स्वाद आणि टेक्स्चरमध्ये सर्वांनाच भावले

अवाकाडो

.

हेअर केअर, स्किन केअर अथवा हेल्थ केअर सर्व ठिकाणी शेवग्याच्या शेंगाना अधिक मागणी होती. 2024 मध्ये सर्वात जास्त याचा वापर करण्यात आला

शेवग्याच्या शेंगा

.

2024 मध्ये विविध बेरीज अर्थात स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रासबेरी यांनी आपली खास जागा निर्माण केलेली दिसली

बेरीज

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

लिव्हरमध्ये सडलेली घाण मुळापासून उपटून काढतील 5 पदार्थ