www.navarashtra.com

Published Dev 07,  2024

By  Dipali Naphade

2024 मध्ये मुलांची 10 नावं जी सर्वाधिक वापरण्यात आली

Pic Credit -   Canva

2024 मध्ये पारंपरिक, मॉडर्न, ट्रेंडी अशी मिक्स नावं मुलांची ठेवण्यात आलेलं पहायला मिळालं. जाणून घेऊया टॉप 10 नावं

मुलांची नावं

अत्यंत शांत आणि साधा असा अर्थ असणारं आरव हे नाव त्याच्या उच्चार आणि साधेपणासाठी अधिकाधिक वापरण्यात आलं

आरव

नवी सुरूवात वा अरूणोदय, पहाट असा अर्थ असणारे विहान हे नाव सकारात्मकता आणि आशा दर्शविणारे ठरले

विहान

वेदांमधून घेण्यात आलेले आणि गणपतीसंबंधित असणारे अथर्व हे नाव अर्थात शहाणपणा असा अर्थ असून पारंपरिक नावांमध्ये वापरण्यात आले

अथर्व

महाभारतातील योद्धा अर्जुनाची क्रेझ आजही असून यावर्षीही या नावाचा अधिक वापर करण्यात आला, उज्ज्वल भविष्य असणारा असा याचा अर्थ आहे

अर्जुन

भगवान शिवाच्या नावापैकी एक आणि आठ दिशांपैकी असणारे हे नावही यावर्षी अधिक प्रसिद्ध झाल्याचे दिसले

ईशान

.

अत्यंत युनिक आणि अद्वितिय अर्थ असणारे हे नाव यावर्षी अधिक गाजले, त्याचा वेगळेपणा अनेकांना भावला

अद्विक

.

भगवान शिवाच्या नावापैकी असणाऱ्या रूद्र या नावाचा अर्थ मजबूती आणि ताकद दर्शवितो

रूद्र

.

मॉडर्न आणि ट्रेंडी असणारे कियान हे नाव धार्मिक खोली असणारे आणि पुरातन अथवा देव असा अर्थ असणारे आहे

कियान

.

योद्धा असा अर्थ असणाऱ्या आर्यन या नावाचाही यावर्षी अधिक उपयोग करण्यात आला. यातून शक्तीही प्रतीत होते

आर्यन

.

योद्धा असा अर्थ असणाऱ्या आर्यन या नावाचाही यावर्षी अधिक उपयोग करण्यात आला. यातून शक्तीही प्रतीत होते

कबीर

.

कलरफुल प्राजक्ता माळीच्या सौंदर्यावर चाहत्यांच्या नजरा...