www.navarashtra.com

Published March 08,  2025

By  Shilpa Apte

पांढऱ्या कपड्यांवरील पिवळे डाग काढा, फॉलो करा या टिप्स

Pic Credit - iStock

लिंबू आणि बेकिंग सोडा कोमट पाण्यात मिक्स करा, 30 मिनिटे भिजवून ठेवा, नंतर धुवा

लिंबू,बेकिंग सोडा

1 कप व्हिनेगरमध्ये मीठ मिक्स करा, 20 ते 30 मिनिटे या पाण्यात कपडे भिजवा नंतर धुवा

व्हिनेगर, मीठ

हायड्रोजन पेरॉक्साइड आणि डिटर्जंट एकत्र करा, कपडे भिजवून ठेवा, नंतर धुवा

हायड्रोजन पेरॉक्साइड

कोमट दुधात 1 चमचा बेकिंग सोडा घाला, त्यानंतर थंड पाण्याने धुवा आणि वाळत घाला

दूध, बेकिंग सोडा

लिंबाची सालं आणि डिटर्जंटमध्ये मिक्स करा, 30 मिनिटे भिजवून ठेवा. 

लिंबाची सालं

हे उपाय वापरून पांढऱ्या कपड्यांवरील पिवळे डाग काढण्याचा प्रयत्न करा

लक्षात ठेवा

कसं पडलं नागपूर शहराचं नाव? 3000 वर्ष जुना आहे शहराचा