ही योगासने कमी करतील पोटाचा आणि कंबरेचा घेर

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

डाएटमध्ये बदल करून वेट लॉस किंवा पोटाची चरबी कमी करतात

डाएट

ही 5 योगासनं करून तुम्ही पोटाचा आणि कंबरेचा टायर कमी करू शकता

योगासनं

पोट, कंबर आणि कोअर टाइच करण्यासाठी सगळ्यात बेस्ट वर्कआउट आहे, जास्त movement नाही

प्लान्क

धावताना गुडघे छातीपर्यंत आणावे, ते फॅट जाळण्यासाठी हा खूप बेस्ट व्यायाम आहे

हाय knee रनिंग

कोअर, एब्स आणि कार्डिओ फिटनेससाठी उत्तम, पुषअप पोजीशनमध्ये गुडघ्यांवर हे आसन करावे

माउंटन क्लाइंबर्स

मांड्या आणि नितंबांसह पोटावरचे फॅट कमी करण्यास मदत करतात

स्क्वाट्स

फुल बॉडी वर्कआउट म्हणजेच जम्पिंग, स्क्वाटिंग आणि पुशअप्स तिघांचे कॉम्बिनेशन

बर्पीज