उन्हाळ्यात E-Scooter चालवताना टाळा 'या' चुका

Automobile

01 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

सामान्य चुका

उन्हाळ्यात इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या होऊ शकतात.

Picture Credit: Pinterest

बॅटरी निकामी होण्यापासून ते सुरक्षिततेच्या धोक्यांपर्यंत, सर्व काही धोक्यात येऊ शकते.

बॅटरी 

Picture Credit: Pinterest

E-Scooter चालवताना कोणत्या चुका करु नये, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

काय करावे?

Picture Credit: Pinterest

इलेक्ट्रिक स्कूटर थेट सूर्यप्रकाशात ठेवणे बॅटरीसाठी हानिकारक ठरु शकते. 

सावलीत पार्क करा

Picture Credit: Pinterest

चालवल्यानंतर गाडी गरम होते. त्यामुळे ती लगेच चार्ज न करता थंड झाल्यावर चार्ज करा. 

स्कूटर थंड करा

Picture Credit: Pinterest

वेग वाढवल्याने आणि अचानक ब्रेक लावल्याने बॅटरी लवकर संपते. मोटारवर अधिक ताण येतो.

सुरळीत ड्रायव्हिंग करा

Picture Credit: Pinterest

तुमची बॅटरी वारंवार १००% पर्यंत चार्ज करणे किंवा ती पूर्णपणे संपवणे हानिकारक ठरु शकते. 

ओव्हर चार्जिंग टाळा

Picture Credit: Pinterest

स्कूटर जास्त वेळ चालवल्याने बॅटरी आणि मोटर जास्त गरम होऊ शकतात. त्यामुळे ब्रेक घ्या.

लॉंग ड्राइव्हमध्ये ब्रेक घ्या

Picture Credit: Pinterest

बरेच लोक स्कूटर लवकर थंड करण्यासाठी त्यावर पाणी ओतात. असे करु नका. यामुळे विद्युत भागांचे नुकसान होते.

पाण्याचा वापर टाळा

Picture Credit: Pinterest

वेळोवेळी तपासणी करुन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

देखभाल आवश्यक

Picture Credit: Pinterest