Published Jan 23, 2025
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच सोशल मीडियावर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत. आहे
अनन्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये वेगवेगळ्या अंदाजात आपले फोटो शूट केले आहे. अभिनेत्रीने फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने या शेअर केलेल्या फोटोमध्ये ऑफ व्हाईट रंगाची साडी आणि गजऱ्याच्या फुलांचा ब्लाउस परिधान केला आहे.
अभिनेत्रीने या साडीवर सुंदर आणि साधा मेकअप केला आहे. ज्यामध्ये तिने न्यूड लिपस्टिक आणि ब्लशचा वापर केला आहे.
अनन्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिला लुक खूप आकर्षित आणि मोहक दिसत आहे. चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला आहे.
अभिनेत्रीच्या या सुंदर फोटोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेकांचे लक्ष अभिनेत्रीकडे वेधले गेले आहे.
अभिनेत्री अनन्या पांडे येणाऱ्या नवीन वर्षात 'चांद मेरा दिल' आणि 'शंकरा' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.