www.navarashtra.com

Published 11 Nov 2024

By Shweta Chavan 

मतदान केंद्र म्हणजे काय? मतदान केंद्राची निवड कशी होते? 

Pic Credit -   iStock

मतदार मतदान केंद्रावर जाऊन आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतात.

मतदान

पण हे मतदान केंद्र कुठे असेल, हे कसं ठरवलं जातं?

केंद्र कुठे

पोलिंग स्टेशन आणि पोलिंग बूथमध्ये काय फरक असतो, मतदानाआधी तिथले अधिकारी काय तयारी करतात?

 काय फरक

पोलिंग स्टेशन किंवा मतदान केंद्र म्हणजे अशी एखादी इमारत किंवा आवार, जिथे मतदान केलं जातं.

मतदान केंद्र

तर या पोलिंग स्टेशनमध्ये वेगवेगळ्या जागी किंवा वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पोलिंग बूथ असतात.

पोलिंग बूथ

पोलिंग बूथ म्हणजे छाटीशी बंदिस्त जागा किंवा आडोसा जिथे मतदार प्रत्यक्ष मत देतात.

पोलिंग बूथ

.

एकतर, मतपत्रिकेवर शिक्का मारतात किंवा मतदान यंत्रावर बटन दाबून मत देतात

मतदान यंत्रावर

.

सरकारी, निमसरकारी इमारतींचा मतदान केंद्र म्हणून वापर केला जातो.पक्क्या इमारती सुरक्षेच्या दृष्टीनं निवडल्या जातात

केंद्र

.

शाळा आणि कॉलेजात डेस्कसारख्या सुविधा उपलब्ध असतात, त्यामुळे तिथे मतदान केंद्र तयार करणं सोपं जातं.

शाळा आणि कॉलेज

.

कोणत्या चुकांमुळे पोटाचा अल्सर वाढू शकतो