ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ऑफर्सचा पाऊस

Science Technology

23 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

Flipkart वर ब्लॅक फ्रायडे सेल 23 नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे.

ब्लॅक फ्रायडे सेल

Picture Credit: Pinterest

सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, एप्लायंसेस आणि होम डेकोरवर 80% पर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. 

डिस्काऊंट मिळणार

Picture Credit: Pinterest

Amazon वर ब्लॅक फ्रायडे सेल आधीच सुरु झाला आहे.

ब्लॅक फ्रायडे

Picture Credit: Pinterest

Myntra वर सेल 27 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. 

27 नोव्हेंबर

Picture Credit: Pinterest

सेलमध्ये फॅशन आणि लाइफस्टाइल ब्रँड्सवर सुमारे 40 ते 80 टक्क्यापर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे

लाइफस्टाइल ब्रँड्स

Picture Credit: Pinterest

Croma चा सेल 22 नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे. 

22 नोव्हेंबर

Picture Credit: Pinterest

या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सवर 50 टक्क्यापर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे

डिस्काऊंट उपलब्ध 

Picture Credit: Pinterest