घरबसल्या बदला आधारशी कनेक्ट केलेला मोबाईल नंबर

science technology

11 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

घरबसल्या बदला नंबर

तुम्ही घर बसल्या तुमचा आधारशी जोडलेला मोबाईल नंबर बदलू शकता.

Picture Credit: Pinterest

कोणते App?

यासाठी तुम्ही आधारचे नवीन 'आधार' App वापरु शकता.

Picture Credit: Pinterest

घरबसल्या बदला

यासाठी तुम्ही आधारचे नवीन App वापरु शकता.

Picture Credit: Pinterest

तुम्हाला आधार क्रमांक आणि चेहऱ्याचा वापर करुन Appमध्ये लॉगिन करावे लागेल.

Appमध्ये लॉगिन करा

Picture Credit: Pinterest

त्यानंतर सध्या आधारशी जोडलेला नंबर टाकून त्यावर मिळालेला ओटीपीसुद्धा टाकावा लागेल.

आधारशी जोडलेला नंबर टाका

Picture Credit: Pinterest

जो मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. तो टाका.

मोबाईल नंबर लिंक करा

\Picture Credit: Pinterest

मग त्यावर मिळालेला ओटीपी प्रविष्ट करा.

ओटीपी प्रविष्ट करा

Picture Credit: Pinterest

शेवटी पेमेंट करा. काही दिवसांत तुमचा नवीन नंबर जोडला जाईल.

नंबर जोडला जाईल

Picture Credit: Pinterest

चुटकीसरशी साफ करा एक्झॉस्ट फॅन