डिजिटल कॅलेंडरवर काम आणि मीटिंगसंबंधित रिमाइंडर सेट करा
Picture Credit: Pinterest
यूपीआयद्वारे पाणी, वीज आणि मोबाईल बिल अगदी सहज भरता येतात
Picture Credit: Pinterest
विविध ऑनलाईन ॲप्सच्या मदतीने रोजच्या कामांची टू डू लिस्ट तयार करा
Picture Credit: Pinterest
पासवर्ड मॅनेजर टूल्सचा वापर करून प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी वेगळा आणि मजबूत पासवर्ड सेट करा
Picture Credit: Pinterest
गुगल फिट किंवा एप्पल हेल्थसारख्या ॲप्सच्या मदतीने आरोग्याची काळजी घेऊ शकता
Picture Credit: Pinterest
गुगल ड्राईव्ह किंवा ड्रॉप बॉक्समध्ये तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अपलोड करा
दिवसभर किती चाललात, हार्ट रेट यांसारखी माहिती गुगल फिट किंवा एप्पल हेल्थ सारखे ॲप्स देतात
युट्युबसारख्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही रोज ऑनलाईन काही ना काही शिकू शकता