व्हॉट्सअॅप केवळ चॅटिंगसाठी तर कमाईसाठी देखील वापरलं जाऊ शकतं
Picture Credit: Pinterest
घरी बसून व्हॉट्सअॅपद्वारे पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत.
Picture Credit: Pinterest
एफिलिएट मार्केटिंग हा व्हॉट्सअॅपद्वारे कमाई करण्याचा मार्ग आहे
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन सारख्या कंपन्या एफिलिएट मार्केटिंगची संधी देतात
Picture Credit: Pinterest
व्हॉट्सअॅपवर पेड ग्रुप बनवून लाखो रुपये कमावू शकता
Picture Credit: Pinterest
मित्र किंवा कुटूंबियांना तुम्ही अॅप रेफर करून पैसे कमावू शकता
अॅप रेफरसाठी अॅपची लिंक मित्र किंवा कुटूंबियांसोबत शेअर करावी लागेल
तुम्ही तयार केलेल्या प्रोडक्टची विक्री व्हॉट्सअॅपद्वारे करू शकता