Yamaha FZ Blue Flex — ₹1.25 लाख 149cc इंजिन, 11.7 PS पॉवर आणि 12.8 Nm टॉर्क. पण याच बजेटमध्ये आणखी काही interesting पर्याय आहेत.
Picture Credit:yamaha
350cc बाइक हवी? Hunter 350! किंमत सुमारे ₹1.30 लाखांपासून. FZपेक्षा मोठे इंजिन आणि दमदार लो-एंड टॉर्क. Retro Look आवडत असेल तर हा पर्याय खास.
Picture Credit:royalenfield
Cruiserचा अंदाज हवा? Avenger 220 Cruise — ₹1.33 लाखांपासून आरामदायी Cruiser स्टाइल आणि FZपेक्षा जास्त परफॉर्मन्स.
Picture Credit:Bajaj
Petrol नको? EVकडे वळा! TVS iQube 3.1 kWh — ₹1.36 लाख फ्युएल खर्च नाही, आरामदायी राइड आणि फॅमिली-फ्रेंडली स्कूटर.
Picture Credit:tvs
Performance हवी असेल तर… Apache RTR 200 4V — ₹1.37 लाखांपासून 200cc इंजिन, स्पोर्टी डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्स. FZपेक्षा जास्त स्पोर्टी पर्याय.
Picture Credit:tvs
Modern + Sporty पर्याय! Pulsar N160 SS — ₹1.43 लाख FZपेक्षा अधिक परफॉर्मन्स आणि आधुनिक फीचर्सचा पर्याय.
Picture Credit:bajajauto
• Daily Commute: FZ Blue Flex • Retro + 350cc: Hunter 350 • Cruiser: Avenger 220 • EV + Practical: iQube • Performance: Apache RTR 200 4V • Sporty Look: Pulsar N160 SS
Picture Credit:yamaha
₹1.25–1.43 लाखांच्या बजेटमध्ये बाइकपासून EV स्कूटरपर्यंत अनेक पर्याय आहेत. तुमच्या वापरानुसार योग्य मॉडेल निवडा.
Picture Credit:bajajauto