प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते की आपल्याकडेही एखादी कार असावी. पण, बजेटमुळे ते शक्य होत नाही.
Picture Credit: Pinterest
पण, काळजी करु नका. कारण ४ लाखाच्या आत देखील कार मिळतात.
Picture Credit: Pinterest
ही ३.५० लाखांपासून सुरु होते. ही कमी बजेटमधील चांगली कार आहे.
Picture Credit: Pinterest
३.७० लाखांपासून याची किंमत आहे. सर्वसामान्य माणूसही खरेदी करु शकतो.
Picture Credit: Pinterest
साधारणपणे ४ लाखांपासून सुरु होते. ही कार बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबाकडे दिसते.
Picture Credit: Pinterest
रेनो क्विड गाडीची सुरुवातीची किंमत अंदाजे ४.३० लाख आहे.
\Picture Credit: Pinterest
बजाज क्यूट (आरई६०) कार देखील बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबाकडे आहे. ही ३.६१ पर्यंत येते.
Picture Credit: Pinterest
या गाड्या पेट्रोल आणि सीएनजी प्रकारात येतात.
Picture Credit: Pinterest