हा पदार्थ अतिशय स्वादिष्ट आणि बनवण्यास सोपा आहे
Picture Credit: Pinterest
हा पदार्थ खाल्ल्यास दिर्घकाळ पोट भरलेले राहते व ओव्हरईटिंग कमी होते
Picture Credit: Pinterest
झटपट बनणारा आणि स्वादिष्ट असा पदार्थ म्हणजे शाही पनीर
Picture Credit: Pinterest
रोटी/भाकरीसोबतही तुम्ही पनीर भुर्जी खाऊ शकता
Picture Credit: Pinterest
नॉन-व्हेज न खाणाऱ्यांसाठी प्रोटीनचा स्त्रोत म्हणजे पनीर बिर्याणी
Picture Credit: Pinterest
मेथी, पालक, कांदा, मसाले घालून तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता
Picture Credit: Pinterest
सर्वांना आवडणारी अशी ही स्विट डिश आहे, जी जेवणानंतर खाल्ली जाते
Picture Credit: Pinterest