आयआरसीटीसी अॅपवर रेल्वे प्रवासासाठी तिकीट बुक केले जाते
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनवर क्लिक करून अगदी काही क्षणात तिकीट बुक होते
Picture Credit: Pinterest
आयआरसीटीसी वेबसाइट आणि अॅपचा वापर दररोज लाखो युजर्स करतात
Picture Credit: Pinterest
आयआरसीटीसीद्वारे एका दिवसात किती तिकिटांची विक्री होते?
Picture Credit: Pinterest
आयआरसीटीसी दररोज १.३ ते १.४ दशलक्ष रेल्वे तिकिटांची विक्री करते
Picture Credit: Pinterest
सण आणि सुट्ट्यांमध्ये हा आकडा लक्षणीयरीत्या वाढतो
Picture Credit: Pinterest
आयआरसीटीसी विविध स्रोतांमधून महसूल मिळवते
Picture Credit: Pinterest
आयआरसीटीसी तीर्थयात्रा, भारत गौरव ट्रेन आणि इतर प्रवास पॅकेजेस ऑफर करते
Picture Credit: Pinterest