Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
ताजे आंबे, क्रीम, कंडेन्स्ड मिल्क आणि फ्लेवरिंग्ज वापरून तुम्ही मँगो आईस्क्रिम तयार करू शकता.
आंबा, दूध, कंडेन्स्ड मिल्क, क्रीम वापरून घरीच मँगो कुल्फी तयार केली जाऊ शकते.
टेस्टी आणि हेल्दी असा मँगो केक तुम्ही घरीच बनवू शकता.
क्रीम चीजकेकमध्ये आंब्याचा प्लेवर अॅड करून मँगो चीजकेक तयार करता येतो.
नारळाचे दूध, पिकलेले आंबे आणि इतर साहित्य वापरून मँगो खीर बनवली जाते.
फालुदा शेव, सब्जा, आंब्याची प्युरी, थंडगार दूध आणि आईस्क्रीम या सर्वांपासून मँगो फालूदा तयार करा.
पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ आमरस खाल्ल्याशिवाय तर उन्हाळ्यात मजाच नाही.
आंबा आणि तांदळापासून बनवलेल्या खिरीला फिरणी म्हणतात.