टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुम्ही तुमचा बराच वेळ वाचवू शकता.
Picture Credit: Pinterest
टास्क मॅनेजमेंट ॲपवर तुम्ही तुमच्या कामाचे रिमांडर आणि डेडलाइन सेट करु शकता
Picture Credit: Pinterest
लेख किंवा मेसेज पाठवाताना व्हॉईस टायपिंगचा वापर करू शकता
Picture Credit: Pinterest
वीजबिल, ओटीटी किंवा मोबाईलसाठी ऑटो पेमेंट सेट करा
Picture Credit: Pinterest
गुगल असिस्टंट किंवा ॲलेक्साच्या मदतीने रिमाइंडर, टाइमर किंवा कॉल सेट करू शकता
Picture Credit: Pinterest
मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंग करा
जीमेलमध्ये तुम्ही ठराविक इमेलसाठी वेगवेगळे फोल्डर्स तयार करू शकता
गुगल कॅलेंडरमध्ये मीटिंग, क्लास आणि टास्कसाठी शेड्युल तयार करू शकता