कॉल, हेल्थ फीचर्स आणि नोटिफिकेशन्ससाठी तुम्ही स्मार्टवॉचचा वापर करू शकता.
Picture Credit: Pinterest
कॉल आणि म्युझिकचा अधिक चांगला अनुभव मिळवण्यासाठी तुम्ही वायरलेस ईअरबड्स वापरा.
Picture Credit: Pinterest
मोबाईल चार्जिंगची समस्या दूर करण्यासाठी पावर बँक वापरा.
Picture Credit: Pinterest
प्रवासात गाणी ऐकायचे असेल किंवा मनोरंजन पाहिजे असेल तर ब्लूटूथ स्पिकर वापरा.
Picture Credit: Pinterest
स्मार्ट एलईडी बल्बमध्ये मोबाईलवरून लाईट कंट्रोल करण्याची सुविधा दिली जाते.
Picture Credit: Pinterest
गॅस सिलेंडर नसताना स्वयंपाक करायचा असेल तर इंडक्शन कुकस्टॉप वापरू शकता.
\Picture Credit: Pinterest
व्हिडीओ पाहताना आणि ऑनलाईन मिटींगवेळी फोन स्टँड फायदेशीर गॅझेट आहे.
Picture Credit: Pinterest
वेळेचे नियोजन आणि रुटीन सुधारण्यासाठी डिजीटल अलार्म क्लॉक वापरा.
Picture Credit: Pinterest