व्हॉट्सअॅप त्यांच्या युजरसाठी अनेक फीचर्स ऑफर करतो
अशाच एका फीचरबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
व्हॉट्सअॅपमध्ये असलेलं लिंक डिव्हाईस फीचर युजरच्या बऱ्याच फायद्याचं आहे
या फिचरच्या मदतीने तुम्ही एकाच नंबरवरून दोन डिव्हाईसवर व्हॉट्सअॅपचा वापर करू शकता
दुसऱ्या डिव्हाईसवर ब्राउझर ओपन करा आणि व्हॉट्सअॅप वेब सर्च करा
स्क्रीनवर दिसणारा क्यूआर कोड स्कॅन करा
आता तुम्ही दोन्ही ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअॅपचा वापर करू शकता
या लॉगिन प्रक्रियेदरम्यान दोन्ही डिव्हाईस चार्ज केलेले असणे अत्यंत गरजेचे आहे