मेट्रोमध्ये या वस्तू घेऊन जाण्यास बंदी

Life style

12 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

मेट्रोमध्ये प्रवास करताना काही वस्तू घेऊन जाण्यास बंदी आहे

काही वस्तू

Picture Credit: Pinterest

चाकू, कात्री, तलवारी, ब्लेड आणि पिस्तूल यांसारखी शस्त्रे मेट्रोमध्ये नेण्यास मनाई आहे

धोकादायक शस्त्रे 

Picture Credit: Pinterest

प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या वस्तू मेट्रोमध्ये नेण्यास मनाई आहे

प्रवाशांची सुरक्षा

Picture Credit: Pinterest

स्क्रूड्रायव्हर्स, प्लायर्स, टेस्टर आणि इतर हातातील साधने मेट्रोमध्ये घेऊन जाऊ शकत नाही

हातातील साधने

Picture Credit: Pinterest

मेट्रोमध्ये ग्रेनेड, गनपावडर, फटाके आणि प्लास्टिक स्फोटकांवर मेट्रोमध्ये बंदी आहे

प्लास्टिक स्फोटक

Picture Credit: Pinterest

एलपीजी सिलेंडर, पेट्रोलियम, रंग, ओल्या बॅटरी इत्यादी ज्वलनशील पदार्थ प्रवासात नेण्यास बंदी आहे

ओल्या बॅटरी

Picture Credit: Pinterest

तेल, तूप किंवा इतर द्रवपदार्थ उघडपणे मेट्रोमध्ये घेऊन जाऊ नयेत

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

खेळण्यांच्या बंदुका, तलवारी किंवा इतर शस्त्रे मेट्रोमध्ये वापरण्यास परवानगी नाही

जाणून घ्या

Picture Credit: Pinterest