धावत्या वाहनाच्या सनरुफमधून बाहेर येऊन आनंद लुटणे आता फॅशन झाली आहे.
Picture Credit: Pinterest
ही फॅशन तुमच्या जीवावर बेतू शकते.
Picture Credit: Pinterest
ही केवळ फॅशनच नाही तर हा एक गुन्हा देखील आहे.
Picture Credit: Pinterest
भारतातील अनेक राज्यांमध्ये वाहतूक पोलीस आता यावर कारवाई करत आहेत.
Picture Credit: Pinterest
सनरुफमधून बाहेर आल्यास १ ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
\Picture Credit: Pinterest
पोलीस याला स्टंट म्हणत यावर कारवाई करतात.
Picture Credit: Pinterest
शिक्षा ही वेगवेगळ्या राज्यांच्या कायद्यांवर आणि गुन्ह्याच्या गंभीरतेवर अवलंबून आहे.
Picture Credit: Pinterest