जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी उपलब्ध नसाल तर स्पष्टपणे नकार दिलेला बरा
Picture Credit: Pinterest
जर तुम्ही थकला असेल आणि तुम्हाला आरामाची गरज असेल तर तुम्ही नकार देऊ शकता
Picture Credit: Pinterest
जर कोणी तुम्हाला एखादं चुकीचे काम करण्यास सांगितलं तर स्पष्टपणे नकार द्या
Picture Credit: Pinterest
कोणी तुम्हाला नियम किंवा मर्यादा ओलांडण्यास सांगितलं स्पष्टपणे नकार द्यायला शिका
Picture Credit: Pinterest
जर तुमच्याकडे एखाद्या कामासाठी वेळ नसेल आणि तुम्ही नकार द्या
Picture Credit: Pinterest
काम करण्यासाठी मन नसेल किंवा इच्छा नसेल तर ते काम करण्यासाठी नकार द्या
Picture Credit: Pinterest
केवळ एखाद्या ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात चुकीची काम करू नका
Picture Credit: Pinterest
तुम्ही नकार दिल्यानंतर जर कोणी तुम्हाला टोमणे मारत असेल तर याचं वाईट वाटून घेऊ नका
Picture Credit: Pinterest