Published Dec 31, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हसण्यामागे दु:ख लपवत असाल तर Smiling Depression हा एक आजार आहे
अशा व्यक्ती मानसिक तणावाचा सामना करत असतात, मनातून ते खूप दु:खी असतात
या आजारामुळे त्या व्यक्तींच्या लाइफस्टाइलवरही परिणाम होऊ शकतो
उदास, निराशा, एकटं वाटणं ही लक्षणं जाणवल्यास smiling depression चे बळी असू शकता
भूक कमी किंवा जास्त होते, वजन कधी अचानक कमी होते किंवा वाढते
फोकस नसणं, निर्णयक्षमता कमी होणं, या समस्याही जाणवू शकतात
.
उपचारांसाठी डॉक्टरांची औषधे, लाइफस्टाइलमध्ये बदल आणि आहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आलाय
.