प्रवासावेळी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स

Life style

4 August, 2025

Author:  हर्षदा जाधव

प्रवासाला निघण्यापूर्वी महत्त्वाच्या वस्तूंची यादी तयार करा 

वस्तूंची यादी

Picture Credit: Pinterest

शक्य होईल तितकं हलकं सामान घेऊन जा 

हलकं सामान

Picture Credit: Pinterest

तुमचे पैसे, दागिने आणि ओळखपत्र सुरक्षित ठिकाणी ठेवा 

सुरक्षित ठिकाण

Picture Credit: Pinterest

गर्दीच्या ठिकाणी तुमच्या सामानाची काळजी घ्या 

सामानाची काळजी

Picture Credit: Pinterest

ज्या ठिकाणी जाणार आहात तेथील स्थानिक भाषेची माहिती घ्या 

स्थानिक भाषा

Picture Credit: Pinterest

एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी जाणार असाल तर त्या ठिकाणी हॉटेल आधीच बुक करा

हॉटेल बुकींग

Picture Credit: Pinterest

प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित ठिकाणच्या हवामानबद्दल संपूर्ण माहिती घ्या

हवामान 

Picture Credit: Pinterest

तुमचे मित्र आणि कुटुंबीयांना तुमच्या प्रवासाबाबत सतत अपडेट्स देत राहा

प्रवासाबाबत अपडेट्स 

Picture Credit: Pinterest