'या' फीचर्सचा वापर करा; रोजची कामे होतील सोपी!

Science Technology

30 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

तुमचा वेळ वाचेल

स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स असतात, पण त्यापैकी काहींचा वापर बहुतेक लोक करत नाहीत. ही फीचर्स तुमचा वेळ वाचवू शकतात.

Picture Credit:  pinterest

NFC

NFC च्या मदतीने Contactless Payment, फाइल शेअरिंग आणि डिव्हाइस कनेक्ट करणे अधिक सोपे होते.

Picture Credit:  pinterest

Focus Mode

काम किंवा अभ्यास करताना विचलित करणारे Apps तात्पुरते बंद करण्यासाठी Focus Mode उपयुक्त ठरतो.

Picture Credit:  pinterest

मोठ्या फाइल्स इंटरनेटशिवाय काही सेकंदांत दुसऱ्या Android डिव्हाइसवर पाठवता येतात.

Quick Share

Picture Credit:  pinterest

वेगळे App डाउनलोड न करता स्क्रीनवरील प्रत्येक गोष्ट व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड करता येते.

Screen Recording

Picture Credit:  pinterest

व्हिडिओ किंवा ऑडिओमधील बोललेला मजकूर आपोआप स्क्रीनवर दिसतो.

Live Caption

Picture Credit:  pinterest

फोनचा वापर किती वेळ करता, कोणते Apps जास्त वापरता याची माहिती मिळते.

Digital Wellbeing

Picture Credit:  pinterest

आणीबाणीच्या परिस्थितीत ठराविक संपर्कांना लोकेशन आणि मदतीचा संदेश पाठवण्यासाठी हे फीचर उपयोगी ठरते.

Emergency SOS

Picture Credit:  pinterest

तुमच्या फोनमध्ये ही फीचर्स आधीपासून असण्याची शक्यता आहे. एकदा वापरून पाहिल्यास त्यांचे फायदे लगेच लक्षात येतील.

Conclusion

Picture Credit:  pinterest