www.navarashtra.com

Published March 02,  2025

By  Harshada Jadhav

भारतातील या ठिकाणांची होळी आहे प्रसिद्ध

Pic Credit -  pinterest

देशभरात होळीचा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

होळी

या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि होळीचा सण साजरा करतात.

रंग 

भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये होळी वेगवेगळ्या पद्धतीने खेळली जाते. 

शहर

आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा शहरांबद्दल सांगणार आहोत ज्या ठिकाणची होळी जगभरात प्रसिद्ध आहे. 

प्रसिद्ध 

जगभरातून पर्यटक होळी पाहण्यासाठी भारतातील या शहरांमध्ये येतात.

पर्यटक 

बरसाना आणि नांदगावमध्ये खेळली जाणारी होळी जगभर प्रसिद्ध आहे.

बरसाना 

हंपी कर्नाटकातील विजयनगर येथील होळी देखील प्रसिद्ध आहे. हंपीच्या होळीमध्ये परदेशी पर्यटकही सहभागी होतात.

हंपी 

उत्तराखंडमधील कुमाऊँची होळी देखील खूप प्रसिद्ध आहे. कुमाऊँची होळी संगीताने सजलेली असते. 

उत्तराखंड

होळीच्या वेळी गोव्यात शिगमोत्सव साजरा केला जातो. हा शिगमोत्सव 14 दिवस चालतो.

गोवा