मांसाहार करणाऱ्यांची या जगात काही कमी नाही.
Picture Credit: Pinterest
मांसाहार खाणाऱ्यांमध्ये देखील दोन गट पडतात.
एक म्हणजे मासे प्रेमी आणि दुसरे म्हणजे चिकनप्रेमी.
रविवार असो किंवा कोणतीही पार्टी पहिले प्राधान्य जास्त करुन चिकनला दिलं जातं.
बऱं चिकन फक्त भारतातच खातात का तर नाही, परदेशातही याला मोठी मागणी आहे.
असं असलं तरी कोंबड्य़ांचं एक सत्य वाचलं तर तुम्हाला धक्का बसेल.
एसपीएसने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात 34 अब्जाहून अधिक कोंबड्या आहेत.
याचाच अर्थ या जगात लोकसंख्येच्या पेक्षा पाच पट जास्त कोंबड्य़ांची संख्था आहे.