Published August 31, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
फायबर,पोटॅशिअम,प्रोटीन,मिनरल्सयुक्त आहे पेरू
पेरूतील बियांमुळे बद्धकोष्ठता, गॅसच्या समस्या दूर होतात. डायजेशन सुधारते
हार्टसाठी फायदेशीर आहे, पोटॅशिअममुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात मदत करते
.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी पेरूच्या बिया फायदेशीर आहे, इंसुलिनचे प्रमाणही कमी होते
पेरूच्या बिया वजन कमी करण्यासाठीही उपयोगी पडते, पोटाची चरबी नियंत्रणात राहते
पेरूच्या बियांमुळे इम्युनिटी मजबूत होते. अनेक आजारांशी लढण्याची शक्ती देते
पेरूच्या बिया शरीरासाठी चांगल्या आहेत, मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या