डिस्काऊंटसह खरेदी करा आयफोन 16 प्लस

Science Technology

14 February 2026

Author:  हर्षदा जाधव

आयफोन 16 प्लस भारतात 89,900 रुपयांत लाँच केला होता.

आयफोन 16 प्लस

Picture Credit: Pinterest

मोठं डिस्काऊंट

आता या डिव्हाईसच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. 

Picture Credit: Pinterest

ग्राहक आता केवळ 79,900 रुपयांत आयफोन 16 प्लस खरेदी करू शकतात. 

आयफोन डिस्काऊंट

Picture Credit: Pinterest

डिस्काऊंट आयफोन 16 प्लसच्या 128GB व्हेरिअंटवर उपलब्ध आहे. 

128GB व्हेरिअंट

Picture Credit: Pinterest

विजय सेल्सच्या अधिकृत वेबसाइटवर डिव्हाईस 71,890 रुपयांत सूचीबद्ध आहे.

अधिकृत वेबसाइट

\Picture Credit: Pinterest

ग्राहकांना फोनवर 8,109 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट मिळू शकते.

फ्लॅट डिस्काऊंट

Picture Credit: Pinterest

बँक ऑफर्ससह 3,500 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते.

अतिरिक्त सूट

Picture Credit: Pinterest

तसेच फोनवर एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहे. 

नो-कॉस्ट ईएमआय

Picture Credit: Pinterest