Published August 20. 2024
By Tejas Bhagwat istockphoto
WhatsApp हे सर्वांचे अत्यंत सोयीचे असे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. मात्र काहीजण याचा फसवणूक करण्यासाठी वापर करताना दिसतात.
मात्र हे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी मेटाने मोठा निर्णय घेतला आहे.
आता WhatsApp वर येणारे अनोळखी मेसेज ब्लॉक होणार आहेत. मेटा लवकरच एक सिक्युरिटी फीचर आणणार आहे.
.
WhatsApp या नवीन फीचरमुळे स्कॅम करणाऱ्यांवर वचक बसणार आहे.
सध्या या फीचरचे बीटा व्हर्जन वर टेस्टिंग सुरू आहे.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, या फीचरचे टेस्टिंग अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जन 2.24.17.24 वर सुरू आहे.
हे सिक्युरिटी फिचरचे कधी उपलब्ध होणार आहे, याबद्दल सध्या माहिती उपलब्ध नाही.
या फीचरच्या मदतीने प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन अनोळखी अकाउंट ब्लॉक करू शकणार आहेत. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.
WhatsApp वर लवकरच इन्स्टाग्रामसारखे स्टेट्स लाईक करण्यारे फिचर देखील येणार आहे. वाहनचालक जर वेगाने गाडी चालवत असेल तर BAS वापरून गाडी सुरक्षितपणे थांबवता येते.