www.navarashtra.com

Published Feb 08, 2025

By Sayali Sasane

"तुझ्या सौंदर्याला कसलीही तोड नाही..."; धनश्री वर्माच्या फोटोवर मिश्किल टीप्पणी

Pic Credit -   Instagram

अभिनेत्री धनश्री वर्माने नुकतेच तिचे ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. 

धनश्री वर्मा

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये काळ्या रंगाचा आकर्षित कॉर्सेट परिधान केला आहे. ज्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे.

सुंदर ड्रेस

अभिनेत्रीने या सुंदर ड्रेसवर वेगवेगळ्या पोज देऊन सुंदर फोटोशूट केले आहे. तसेच तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहे.

फोटोशूट

अभिनेत्रीचा या ड्रेसवरील लूक खूप मोहक आणि आकर्षित वाटत आहे. तसेच मेकअपही सुंदर आहे. 

अभिनेत्रीचा लूक

अभिनेत्रीने या ड्रेसवर साधा आणि रेखीव मेकअप निवडला आहे. ज्यामध्ये न्यूड लिपस्टिक, आयलायनर आणि ब्लुशचा वापर केला आहे. 

मेकअप

अभिनेत्रीने या सुंदर काळ्या ड्रेसवर स्वतःचे शायनी आणि सिल्की केस मोकळे ठेवले आहेत. कानात मॅचिंग हेअरिंग घातली आहे.

शायनी केस

अभिनेत्रीचा हा संपूर्ण लूक पाहून चाहत्यांचा तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिच्या फोटोवर सगळ्यांची नजर वेधली गेली आहे. 

चाहत्यांचा प्रतिसाद