ही आहेत फोन बिघडण्याची मुख्य कारणं 

Science Technology

9 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

रात्री झोपण्याआधी फोन चार्जिंगला लावणं अत्यंत खराब सवय आहे

फोन चार्जिंग

Picture Credit: Pinterest

ओव्हरनाईट चार्जिंगमुळे फोनची बॅटरी खराब होते

फोनची बॅटरी

Picture Credit: Pinterest

तुम्ही ओरिजनल चार्जरचा वापर करत नसाल तर फोन खराब होऊ शकतो 

ओरिजनल चार्जर

Picture Credit: Pinterest

लोकल चार्जरमुळे तुमच्या फोनची बॅटरी आणि फोन दोन्ही खराब होतो

लोकल चार्जर

Picture Credit: Pinterest

0 टक्के बॅटरी झाल्यानंतर फोन चार्जिंगला लावणं अत्यंत वाईट सवय आहे 

वाईट सवय

Picture Credit: Pinterest

ओरिजनल केबल खराब झाल्यास दुसरी ब्रँडेड केबल खरेदी करा

ब्रँडेड केबल

फोन चार्ज करण्यासाठी ओरिजिनल आणि ब्रँडेड चार्जर, केबलचा वापर करा

ब्रँडेड चार्जर

फोन खराब झाल्यास लोकल शॉपमध्ये न देता सर्विस सेंटरमधे घेऊन जा

सर्विस सेंटर