स्मार्टफोन 100 टक्के चार्जिंग करताय? 

Science Technology

2 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

सतत 100% चार्ज केल्याने लिथियम-आयन बॅटरीवर ताण येतो आणि बॅटरीचे आयुष्य कमी होते.

बॅटरीवर ताण

Picture Credit: Pinterest

फोन सतत 100 टक्के चार्ज केल्यास फोन गरम होतो आणि बॅटरीवर परिणाम होतो. 

बॅटरीवर परिणाम

Picture Credit: Pinterest

100 टक्के चार्जिंगमुळे कालांतराने बॅटरीची क्षमता कमी होते. 

बॅटरीची क्षमता

Picture Credit: Pinterest

ओव्हरचार्जिंगमुळे गॅस तयार होऊन बॅटरी फुटण्याची शक्यता असते. 

ओव्हर चार्जिंग

Picture Credit: Pinterest

ओव्हरचार्जिंग किंवा गरम वातावरणात बॅटरीचा ब्लास्ट होण्याची शक्यता असते. 

बॅटरीचा ब्लास्ट

Picture Credit: Pinterest

100% चार्ज केलेल्या बॅटरीचा ड्रेनिंग स्पीड अधिक वेगवान होतो. 

ड्रेनिंग स्पीड

Picture Credit: Pinterest

100 टक्के चार्ज केल्यास बॅटरी वारंवार खराब होते. 

बॅटरी खराब 

Picture Credit: Pinterest

फोन 20% ते 80% दरम्यान चार्ज ठेवणे सर्वोत्तम ऑप्शन मानला जातो. 

सर्वोत्तम ऑप्शन

Picture Credit: Pinterest