सकाळी लवकर उठवत नाही, म्हणून तुम्ही स्वत:ला आळशी समजता का? तर तसे नाही. सायन्स काहीतरी वेगळं सांगतं.
Picture Credit: Pinterest
आपल्या शरीराचे Internal Timing System. कधी झोप येते, कधी एनर्जी पिक असते ते ठरवते.
Picture Credit: Pinterest
ऑफिसला जाण्यासाठी सकाळी उठणे. हे नको वाटते.
Picture Credit: Pinterest
ज्या व्यक्ती नाईट पर्सन असतात. त्यांना सकाळी लवकर उठल्याने त्यांची एनर्जी डाऊन असते.
Picture Credit: Pinterest
थकवा येतो आणि त्यांचा फोकसही कमी होतो.
Picture Credit: Pinterest
तुम्ही अगदी छोटे बदल करा. रात्री लवकर झोपण्याची सवय लावा.
\Picture Credit: Pinterest
तुमचा स्क्रीन टाईम कमी करा. गरजेच्या वेळीच त्याचा वापर करा.
Picture Credit: Pinterest
तुम्ही आळशी नाही तर चुकीच्या वेळेनुसार जगत आहात.
Picture Credit: Pinterest