www.navarashtra.com

Published August 11, 2024

BY Divesh Chavan

वजन कमी करण्यासाठी 8 आरोग्यदायी पेय

गरम पाण्यामध्ये एक लिंबू मिक्स करा आणि रिकाम्या पोटी प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

कोमट पाणी लिंबूसह

पोटाचे विकार आणि वजन कमी करण्यासाठी आल्याची चहा फायद्यची ठरेल. त्यात अँटी ऑक्सिडण्ट्सचे गुणधर्म असतात.  

आल्याचा चहा

.

वजन कमी करण्यासाठी हळदीच्या दुधाचे सेवन कधीही केले तरी फायद्याचे ठरेल. 

हळदीचे दूध

वजन कमी करण्यात पुदिन्याच्या चहाचे अनेक फायदे आहेत. ते प्यायल्याने भूक कमी होते आणि पचनासही मदत होते. .

पुदिन्याचा चहा

लठ्ठपणा आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी दालचिनीचे नियमित सेवन करावे.

दालचिनीचे पाणी

मेथीच्या चहाचे सेवन चरबी काढून टाकण्यासाठी फायदेशीर मानले जाते. मेथीच्या चहाचे सेवन वेट लॉसमध्ये फायद्याचे ठरते. 

मेथीची चहा

नारळाचे पाणी आरोग्यासाठी चांगले मानले जाते. चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे.

नारळ पाणी

ग्रीन टी मध्ये कॅफिनचे प्रमाण अतिशय कमी असते. महत्वाचे म्हणजे वजन कमी करण्यात ग्रीन टी उपयुक्त ठरते. 

ग्रीन टी