'या' 10 कारणांमुळे लवकर येतं म्हातारपण

Health

05 July, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम हा तुमच्या शरीरावर देखील होतो.

जीवनशैलीचा परिणाम

आजकाल फास्टफुडच्या अतिसेवनाने अकाली केस पिकणे याचं प्रमाण देखील वाढलं आहे.

काली केस पिकणे

फास्टफूडचं अतिसेवन आणि मानसिक ताण तणाव याचं प्रमाण वाढल्याने देखील अकाली म्हातारपण येतं.

मानसिक ताण

पुरेशी व वेळेवर झोप न घेतल्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही.

अनियमित झोप

यामुळे त्वचा निस्तेज होते व डोळ्यांखाली काळे वर्तुळे तयार होतात.

काळी वर्तुळं 

अतिरिक्त तणाव 

सततचा मानसिक तणावामुळे शरीरात “कॉर्टिसोल” नावाचे हार्मोन वाढतो.

कोरडेपणा

यामुळे त्वचेमध्ये कोरडेपणा, सुरकुत्या आणि केसगळती वाढते.

पाणी कमी पिणं

शरीरात योग्य प्रमाणात पाणी न घेतल्याने त्वचा कोरडी व सुरकुतलेली दिसते. 

धूम्रपान व मद्यपान

निकोटीन आणि अल्कोहोल हे शरीराच्या पेशींवर वाईट परिणाम करतात.

रोगप्रतिकारक शक्ती

यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

जागरण

रात्री उशीरापर्यंत मोबाईल वापरणे, स्क्रीन टाइम वाढवणे यामुळे हार्मोनल नियंत्रण बिघडतं.

नकारात्मक विचारसरणी

मनातील नकारात्मकता, न्यूनगंड यामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर थकवा व वृद्धत्व झपाट्याने दिसते.

तरुण वर्ग

या समस्यांमुळे तरुण वर्ग वयापेक्षा जास्त म्हातारे दिसायला लागतात.