आपल्या स्मार्टफोनमधील सर्व फिचर्सबाबत तुम्हाला माहीत आहे का? अनेकांना कसा वापर करायचा तेच नाही माहीत, जाणून घ्या
Picture Credit: Instagram/Carwale
कोणतीही गोष्ट ओळखण्यासाठी तुम्ही या फिचरचा वापर करून घेऊ शकता. अगदी पुस्तक स्कॅन करून त्वरीत भाषांतर करू शकता
दुसऱ्यांकडे फोन देताना त्याने आपली माहिती पाहू नये यासाठी स्क्रिन पिनिंगचा स्क्रिन लॉकसाठी उपयोग होऊ शकतो
रात्री झोपताना वा मीटिंगमध्ये असताना फिचर नोटिफिकेशन आणि कॉल्स सायलेंटवर ठेऊ शकता
यामुळे तुम्ही कोणताही पासवर्ड शेअर न करता QR कोड जनरेट करून माहिती शेअर करू शकता. स्कॅन करून दुसरी व्यक्ती सहज कनेक्ट करू शकते
यामुळे तुम्ही Whatsapp, Facebook, Instagram ची दोन अकाऊंट्स एकावेळी वापरू शकता
हे फीचर वापरल्याने मोठ्या फोनवर स्क्रिन लहान करून पाहता येते आणि चालता फिरता मोबाईल वापरता येतो
फोन सारखा लॉक-अनलॉक करायला त्रास होत असेल तर घर वा ऑफिसमध्ये लोकेशन सेट करून तुम्ही हा त्रास कमी करू शकता
एखादी महत्त्वाची गोष्ट तुम्ही स्वाईप केली असेल तर 24 तासात तुम्ही या फिचरद्वारे नोटिफिकेशन हिस्ट्री पाहू शकता
एखादी महत्त्वाची गोष्ट तुम्ही स्वाईप केली असेल तर 24 तासात तुम्ही या फिचरद्वारे नोटिफिकेशन हिस्ट्री पाहू शकता