Published Jan 0३, 2025
By Dipali Naphade
Pic Credit- iStock
ग्रहांचा राशी आणि नक्षत्रांच्या परिवर्तनानुसार परिणाम होत असतो. शुक्राचे नक्षत्र परिवर्तन कोणत्या राशीवर करणार परिणाम
सध्या शुक्र ग्रह धनिष्ठा नक्षत्रात असून 04 जानेवारी रोजी शतभिषा नक्षत्र गोचर करणार आहे
शुक्र देव 28 जानेवारी रोजी कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करतील, ज्याचा मीन राशीला फायदा मिळेल
शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनामुळे अनेक राशींचे भाग्य बदलणार असून धनलाभ होईल
शुक्र देवाच्या नक्षत्र परिवर्तनानंतर कुंभ राशीच्या व्यक्तींना सुख समाधान प्राप्त होणार आहे
मीन राशीवर शुक्राची कृपा राहील आणि मानसिक तणावातूनदेखील सुटका मिळेल
कुंभ आणि मीन राशीच्या व्यक्तींना व्यवसायात लाभ होणार असून पैशांची कमतरता दूर होईल
.
कोणत्याही कामात या दोन्ही राशींना भरभरून यशप्राप्ती मिळणार आहे आणि अडकलेली कामे मार्गी लागतील
.
ही माहिती ज्योतिषशास्त्राप्रमाणे असून आम्ही कोणताही दावा करत नाही
.