कमी किंमत, जबरदस्त मायलेज! ३३ किमी देणारी कार विक्रीत ठरली अव्वल

Automobile

22 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

विक्री वाढली

SUV च्या वाढत्या प्रसारामुळे लहान गाड्यांच्या विक्रीत मोठी घट झाली होती. परंतु, मारुती सुझुकीने या विभागात पुनरागमन केले आहे. कंपनीच्या लहान गाड्यांची विक्री सुधारत आहे.

Picture Credit: Pinterest

अल्टोचे पुनरागमन

याचे उत्तम उदाहरण म्हणजे मारुती सुझुकी अल्टो के १०. याची पुन्हा विक्री वाढली.

Picture Credit: Pinterest

गेल्या वर्षीच्या तुलनेत अल्टो के १० च्या विक्रीत ७९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात या गाडीचे ४,९७० युनिट्स विकले गेले.

७९%  वाढ

Picture Credit: Pinterest

मे २०२६ मध्ये अल्टो के १० चे ८८८७ युनिट्स विकले गेले. या कारची सुरुवातीची किंमत ३,६९, ०० आहे.

किती युनिट्स विकले गेले

Picture Credit: Pinterest

ही कार विविध रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मारुतीने काळानुसार या कारमध्ये सुधारणा केली असून सुरक्षिततेची वैशिष्ट्येही आहेत.

सुरक्षितता सुधारली

\Picture Credit: Pinterest

मारुती सुझुकी अल्टो K१० मध्ये ९९८cc चे इंजिन असून ते 50.4kW पॉवर निर्माण करते. यामध्ये CNG चा पर्याय देखील उपलब्ध आहे.

इंजिन आणि पॉवर

Picture Credit: Pinterest

मायलेजच्या बाबतीत पेट्रोल व्हेरियंटची कंपनीने दिलेली सरासरी २४.९० किमी प्रति लिटर आहे. तर सीएनजी व्हेरियंट ३३.८५ किमी मायलेज देते.

मायलेज किती?

Picture Credit: Pinterest

या कारमध्ये ६ एअरबॅग्ज आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स व इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

६ एअरबॅग

Picture Credit: Pinterest

CNG व्हेरियंटची किंमत ४८१,९०० पासून सुरु होतो.

CNG व्हेरियंटची किंमत

Picture Credit: Pinterest

बंपर डिमांड! ६ लाखांच्या SUV ने बाजारात उडवली धूम