www.navarashtra.com

Published Feb 07, 2025

By Dipali Naphade

चांगल्या शारीरिक संबंधांसाठी उपयोगी ठरतील 4 व्यायाम

Pic Credit -   iStock

चांगल्या लैंगिक आरोग्यासाठी फिटनेस राखणं उत्तम ठरतं. फिटनेस ट्रेनर यश अग्रवालने स्टॅमिना वाढविण्यासाठी कोणते व्यायाम करावेत सांगितले आहे

फिटनेस

कार्डिओ व्यायाम अर्थात जॉगिंग, सायकलिंग शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढवतात यामुळे स्टॅमिना आणि शारीरिक संबंधाची स्टॅबिलिटी वाढते

कार्डिओ वर्कआऊट

महिलांसाठी किगल एक्सरसाईज अधिक महत्त्वाची ठरते. यामुळे पेल्विक मसल्स मजबूत होतात आणि लैंगिक सुखात परफॉर्मन्स अधिक चांगला ठरतो

किगल एक्सरसाईज

योग केल्याने केवळ मानसिक नाही तर शारीरिक आरोग्यही चांगले राहते. रोज योगासन केल्याने शरीराची लवचिकता वाढते आणि लैंगिक सुख अधिक चांगले मिळते

योग

रोज पोहण्याचा व्यायाम केल्याने लैंगिक आनंद मिळविण्यासाठी लागणारा स्टॅमिना वाढतो आणि लवचिकताही वाढते, तसंच वजन कमी होते

स्विमिंग

योग आणि व्यायामामुळे लैंगिक आरोग्य अधिक बळकट होते आणि मानसिक शांतताही मिळते. ताण कमी होऊन आनंद अधिक मिळतो

मानसिक आरोग्य

नियमित व्यायाम आणि फिटनेस रूटीनमुळे केवळ फिटनेस चांगला राहत नाही तर शारीरिक संबंधही सुधारतात. शरीर नेहमी कार्यरत ठेवा

कार्यरत

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप