त्वचा नैसर्गिकरीत्या चमकदार करण्यासाठी ही 5 फळे नक्की खा

Life style

27  January 2026

Author:  नुपूर भगत

डाळिंब अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने त्वचेला आतून पोषण मिळते. यामुळे एजिंगची लक्षणे कमी होतात आणि त्वचा टवटवीत दिसते.

डाळिंब 

Picture Credit: Pinterest

पपईमध्ये असलेले पपेन एन्झाइम मृत त्वचा काढून टाकते. नियमित सेवन केल्यास त्वचा स्वच्छ आणि मऊ होते.

पपई 

Picture Credit: Pinterest

सफरचंद त्वचेला नैसर्गिक ओलावा देते. रोज एक सफरचंद खाल्ल्याने त्वचा तणावमुक्त आणि फ्रेश राहते.

 सफरचंद 

Picture Credit: Pinterest

केळी त्वचेला डीप मॉइश्चर देतात. कोरडी आणि निस्तेज त्वचा सुधारण्यासाठी केळी खूप उपयुक्त आहे.

केळी 

Picture Credit: Pinterest

ही फळे फक्त खाण्यासोबतच फेस पॅक म्हणूनही वापरता येतात. नैसर्गिक फळांचा वापर त्वचेसाठी अधिक सुरक्षित असतो.

फळांचा योग्य वापर

Picture Credit: Pinterest

फळांचे फायदे दिसण्यासाठी नियमित सेवन गरजेचे आहे. यासोबत भरपूर पाणी पिल्यास त्वचा निरोगी आणि ग्लोइंग राहते.

सातत्य आणि पाणी

Picture Credit: Pinterest