यूरिक एसिडची समस्या भेडसावत असल्यास, 5 आयुर्वेदिक उपाय जाणून घ्या

Written By: Shilpa Apte

Source: yandex, Pinterest

अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे, सूज आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त, यूरिक एसिड कमी होण्यास मदत

अश्वगंधा

यूरिक एसिड कमी करण्यासाठी गिलोयची पानं फायदेशीर ठरतात. गिलोयचा रस प्यावा, सूज-वेदना कमी करतात

गिलोयची पानं 

गिलोय आणि अश्वगंधाचं मिश्रण सूज, वेदना कमी करतात, यूरिक एसिड नियंत्रणात राहते. एनर्जी मिळते

गिलोय, अश्वगंधा

आयुर्वेदिक औषध आहे त्रिफळा, आवळा, बेहडा, हिरडा एकत्र करून चूर्ण तयार केले जाते. यूरिक एसिडसाठी उत्तम

त्रिफळा

हळदीमध्ये करक्यूमिन असते, सूज येण्यापासून लढण्यास मदत करते, यूरिक एसिड कमी कऱण्यासाठी फायदेशीर

हळद

वेदना आणि सूज कमी करण्यासाठी मुळेठीमधील ग्लाइसिराइजिन उपयोगी पडते, सांधेदुखीही कमी होते

मुळेठी

या पैकी एखाद्या गोष्टीचे नियमितपणे सेवन केल्यास यूरिक एसिड नियंत्रणात राहते, गंभीर समस्यांपासून आराम मिळतो

यूरिक एसिड नियंत्रण