www.navarashtra.com

Published  Oct 31, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

त्वचेवर उजळपणा येण्यासाठी खा 5 पदार्थ

डागविरहीत उजळ त्वचा हवी असल्यास आपल्या स्किन केअर रूटीनकडे लक्ष द्यावे

स्किन केअर

त्वचा चांगली राखण्यासाठी तुम्ही आपल्या डाएटकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे

डाएट

नैसर्गिक उजळ त्वचेसाठी डाएटमध्ये अँटीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा समावेश करावा, ज्याचा फायदा मिळतो

बदल

.

बीट अत्यंत पोषक असून यात अँटीऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असतात. यामुळे रक्त स्वच्छ होऊन त्वचा उजळते

बीट

.

ब्रोकोलीमध्ये ल्युटीन असून ऑक्सिडेटिव्हच्या नुकसानापासून त्वचेला वाचवते आणि त्वचा कोरडी पडू देत नाही

ब्रोकोली

गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असून मुरूमं, पिगमेंटेशनपासून त्वचेला दूर ठेवते

गाजर

टॉमेटोमध्ये असणारे लायकोपीन त्वचेसाठी उत्तम असून यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक आहे

टॉमेटो

लाल सिमला मिरचीत अँटीऑक्सिडंट्स असून कोलेजन वाढवते आणि त्वचा अधिक उजळ करते

लाल सिमला मिरची

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप