Published Oct 31, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
या ड्रायफ्रूटचे सेवन ठरेल डायबिटीससाठी रामबाण उपाय
अनेक जणांना डायबिटीसचा त्रास असल्याचे दिसून येते मात्र यासाठी योग्य डाएट आवश्यक आहे
शरीर हेल्दी ठेवण्यासाठी खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे आणि यासाठी एक ड्रायफ्रूट तुम्ही नियमित खावे
आपण रोज वेगवेगळी ड्रायफ्रूट्स खातो पण तुम्ही कधी चेस्टनटचे नाव ऐकले आहे का?
.
यामध्ये विटामिन सी, विटामिन ए, विटामिन बी6, लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते
.
डायबिटीसच्या नियंत्रणासाठी चेस्टनटचे सेवन करणे फायदेशीर ठरते, तसंच पचनक्रियाही चांगली राहते
चेस्टनट खाण्याने गुड कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयासंबंधित आजारापासून तुम्ही दूर राहता
चेस्टनटमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असून हाडांचा त्रास कमी होतो आणि हाडं मजबूत होतात
चेस्टनटमधील फायबरमुळे पचनक्रिया चांगली होते आणि चांगले बॅक्टेरियादेखील शरीरात वाढतात
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही