Published 7 Dec 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media,
तळकोकणातील सावंतवाडी तालुक्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. त्यासोबत या तालुक्याला प्रचंड निसर्ग सौदर्य लाभले आहे.
या तालुक्यात तब्बल ८४ गावे आहेत. या गावात अनेक देवस्थाने आहेत.
सावंतवाडी शहराला सुंदरवाडी असे देखील संबोधले जाते. जाणून घेऊया या तालुक्यातील 5 प्रसिद्ध पर्यटन स्थळांबद्दल
भोसले घराण्याचा ऐतिहासिक राजवाडा, जिथे सावंतवाडीच्या पारंपरिक लाकडी कलाकुसरीचा ठेवा पाहता येतो.
सावंतवाडीच्या मध्यभागी असलेला मोती तलाव शहराला अनोखा थाट देतो.
निसर्गप्रेमींसाठी स्वर्गसमान ठिकाण, येथे धबधबे, हिरवीगार जंगलं आणि धुकट घाट पाहायला मिळतो.
आरोंदा हे महाराष्ट्र-गोवा सीमेवरील गाव. येथे तेरेखोल नदीच्या बॅकवॉटरवर वसलेले आहे.
150 वर्षे जुने असलेले हे मार्केट भारतातील प्रमुख हस्तकला केंद्र म्हणून प्रसिद्ध.