www.navarashtra.com

Published August 10, 2024

By  Nupur Bhagat

अस्सल गावरान मिरचीचा ठेचा, रेसिपी नोट करा

Pic Credit -  Pinterest

जेवनाची रंगत वाढवायला सोबत झणझणीत मिरचीची ठेचा एक उत्तम पर्याय ठरतो

मिरचीचा ठेचा

हिरवी मिरची, जिरे, लसूण, मीठ, आणि तेल

साहित्य

यासाठी सर्वप्रथम तव्यावर हलके तेल टाकून हिरव्या मिरच्या भाजून घ्या

भाजून घ्या

यानंतर यात जिरे, लसूण, मीठ घाला आणि छान परतून घ्या

जिरे लसूण

आता हे मिश्रण खलबत्त्यात बारीक वाटून घ्या तयार केला जातो

वाटून घ्या

तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात शेंगदाणा देखील टाकू शकता

शेंगदाणा 

अशाप्रकारे तुमचा झणझणीत मिरचीची ठेचा खाण्यासाठी तयार होईल

तयार