Published Oct 12, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
पुरूषांना Pine Nuts खाण्याचे 5 फायदे
पाईन नट्स अर्थात हिंदीत ज्याला चिलगोजा म्हटलं जातं त्याचे अनेक फायदे आहेत आणि पुरुषांना अधिक फायदे मिळतात
डाएटिशियन शिवाली गुप्ताने पुरूषांना पाईन नट्स खाण्याने काय फायदे मिळतात याबाबत सांगितले आहे
यामध्ये अनेक पोषक तत्व असून विटामिन ए, ई, बी१, बी२, सी, कॉपर, मॅग्नेशियम, जिंक, कॅल्शियम आणि लोह आढळते
.
पाईन नट्समुळे पुरुषांचे टेस्टोस्टेरॉन बुस्ट करता येते. तसंच पुरूषांच्या शारीरिक संबंधासाठी अधिक चांगले ठरते
.
यातील फायबर, हेल्दी फॅट आणि प्रोटीनच्या प्रमाणामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते
पाईन नट्समध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीसॅच्युरेडेट फॅट्स असून हार्ट हेल्थसाठी उत्तम ठरते, यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते
पुरूषांमधील एनर्जी वाढविण्यासाठीही पाईन नट्स उत्तम ठरते, तुम्हाला शरीरात कमकुवतपणा जाणवत असेल तर खावे
पाईन नट्समधील अँटीऑक्सिडंट्स गुण सेल्स फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि तणाव, नैराश्यापासून दूर ठेवतात
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही