www.navarashtra.com

Published  Jan 0३,  2025

By  Dipali Naphade

5 देशी उपायांसह वाढवा चेहऱ्यावरील चमक

Pic Credit- iStock

प्रत्येकाला आपल्या चेहऱ्यावर चमक हवी असते पण त्यासाठी महागडे उपाय करण्यापेक्षा घरीच करा सोपे उपाय

चेहरा चमक

चेहऱ्यावर चमक वाढविण्यासाठी वाफ घेणे उत्तम ठरते. यामुळे चेहऱ्यावरील पोर्स ओपन होतात आणि त्वचा आतून साफ होते

वाफ

आठवड्यातून तुम्ही किमान 1-2 वेळा वाफ घ्यायला हवी यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचा श्वास घेऊ शकते

पद्धत

लिंबाचा रस चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स कमी होऊन डाग निघून जातात. मात्र त्यात पाणी वा गुलाबजल मिक्स करावे

लिंबू

लिंबूचा रस कधीच चेहऱ्यावर डायरेक्ट लाऊ नये अन्यता त्वचा काळी पडू शकते हे लक्षात घ्या

काळजी

कोरड्या त्वचेसाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करावा जे त्वचेला पोषणही देते आणि त्वचा तरूण दिसते

कोरफड

चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्याने त्वचा मऊ होते आणि हायड्रेटेड राहते तसंच ताजेपणा दिसतो

फायदे

.

हळदीतील अँटीबॅक्टेरियल गुण त्वचेला चमक देते आणि बेसन - हळदीच्या पेस्टमुळे त्वचा उजळते

बेसन-हळद

.

मध त्वचेला मॉईस्चराईज करते यातील अँटीबॅक्टेरियल गुण मुरूमं कमी करतात आणि चेहरा सुंदर दिसतो

मध

.

आपल्या ब्युटिशिनयला विचारून वापर करावा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.