WhatsApp मधील ५ महत्त्वाची फीचर्स; तुम्ही कधी वापरली का?

Science Technology

10 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

मेसेजिंग App WhatsApp

तुमचे खाते हॅक होण्याचा किंवा तुमचा डेटा चोरीला जाण्याचा धोका नेहमीच असतो.

Picture Credit: Pinterest

फीचर्स

त्यामुळे तुम्ही WhatsApp वर उपलब्ध असलेल्या फीचर्सविषयी माहिती करुन घेतली पाहिजे.

Picture Credit: Pinterest

सेफ्टी फीचर्स

तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी Appमध्ये उपलब्ध असलेल्या विशेष फीचर्सचा वापर नक्की करा.

Picture Credit: Pinterest

या फीचर्सचा वापर करुन जर कोणी तुमच्या खात्यत लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तुम्ही तयार केलेला ६ अंकी पिन टाकावा लागेल. 

२ स्टेप Verification

Picture Credit: Pinterest

तुम्ही तुमचे चॅट्स लॉक करु शकता, जेणेकरुन कोणीही तुमचे खाजगी चॅट्स वाचू शकणार नाही. 

चॅट लॉक

Picture Credit: Pinterest

या फीचर्सचा वापर केल्याने चॅट बॉक्समधील चॅट्स २४ तास, ७ दिवस किंवा ९० दिवसांनंतर आपोआप हटवले जातील.

Disappearing Messages

\Picture Credit: Pinterest

तुमचे फोटो, लास्ट सीन आणि स्टेट्‍स कोण पाहू शकेल यावर तुम्ही कंट्रोल ठेवू शकता.

Privacy Settings Control

Picture Credit: Pinterest

तुमचा फोन घेऊन कोणीही WhatsApp ओपन करु शकतो. त्यामुळे फिंगरप्रिंट लॉक करा.

फिंगरप्रिंट लॉक

Picture Credit: Pinterest